0

BY - महेश मस्कर,युवा महाराष्ट्र लाइव- सातारा |
कोरोना वायरसच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील डॉक्टर ,नर्स, पोलीस,सरकारी कर्मचारी, यांच्याविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करतोच परंतु आपल्या देशाच्या संरक्षणासाठी तसेच सीमांचे रक्षण करताना अनेक जवान शहीद झाले तसेच अनेक जवान सीमेवर अहोरात्र आपल्या जीवाची परवा करता देशाचे संरक्षण करत आहेत  त्यांच्यासाठी अभिनेत्री माझा होशील का सिरीयल मधील सई म्हणजेच गौतमी देशपांडे हिने आपल्या घराबाहेर लाल रेबीन बांधुन प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करुन पाठींबा दर्शविला आहे. तसेच आपणही आपले कर्तव्य पार पाडावे असे महाराष्ट्रातील जनतेला गौतमी देशपांडे हिने आवाहन केले.

Post a comment

 
Top