web-ads-yml-728x90

Breaking News

प्रकाशजी पाटील यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप...


BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर |
शहापूर तालुक्यात ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत आहे,ही वाढ थांबण्यासाठी नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे जिल्हा शिवसेना ग्रामिणच्या वतीनं खर्डी,शिरोळ,अजनुप,दळखण,तळेखण,धामणी नारायणगाव,मुगाव, किन्हवली,नांदवळ,अल्याणी या गावांना ठाणे जिल्हा प्रमुख,महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाशजी पाटील यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
या गोळ्या आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.यावेळी, मा.आमदार पांडुरंग बरोरा,जि.प.अध्यक्ष सुषमाताई लोणे,उपाध्यक्ष सुभाषदादा पवार,बांधकाम सभापती वैशालीताई चंदे,मा.अध्यक्षा दिपालिताई पाटील,तालुका प्रमुख मारुतीजी धिर्डे,काशिनाथजी तिवरे,शहापूर प.स.सभापती रेश्मा मेमाणे,जि.प.सदस्य निखिल बरोरा,विठ्ठल भगत,राजेश विशे,आकाश सावंत, उपसभापती जगण पष्टे,अविनाश साबळे,आप्पा बांगर,स्वप्नील भेरे,बाळू विशे,गणेश राऊत,प्रशांत खर्डीकर, संतोष आरे सरपंच शिरोळ,मोकाशी सरपंच दलखण, अजय सिंग,बाळू सांडे,शांताराम सासे    विभागातील उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख,शाखा प्रमुख,पत्रकार शाम पतंगराव, पत्रकार फैयाज शेख,नरेश जाधव,वसंत पानसरे,विठ्ठल धारवणे,आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments