web-ads-yml-728x90

Breaking News

करोना वायरसच्या च्या पार्श्वभुमीवरती डान्सर कोरिओग्राफर अप्सरा आली फेम अभिनेत्री श्रुती भालेकर हिने केले अॉनलाईन क्लासेस सुरु


BY - महेश मस्कर, युवा महाराष्ट्र लाइव- सातारा |
कोरोना वायरस च्या पार्श्वभुमीवरती सध्या  महाराष्ट्रामधील सिरीयल्स मालिका यांना परवानगी दिली आहे तरी मालिकांचे शुटींग सुरु आहे तरी अभिनेत्री तसेच झी युवा अप्सरा आली फेम श्रुती भालेकर यांनी नियमांचे पालन करीत आॅनलाईन वर्कआऊट योगा क्लासेस तसेच आॅनलाईन क्लासिकल डांन्स सुरु करुन त्यांच्या स्टुडंट्स ना एक चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे तरी त्यांचे स्टुडंट्स यामध्ये सहभागी होत आहेत यामुळे श्रुती भालेकर हिचे कौतुक केले जात आहे.No comments