0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- बुलडाणा |
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आगामी काळात प्रत्येक उत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्यात यावा. आगामी गणेशोत्सव, बकरी ईद घरच्या घरी साजरी करावी. शासनाच्या नियमांचे पालन करीत उत्सव साजरे करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.

Post a comment

 
Top