web-ads-yml-728x90

Breaking News

कृषी मंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर !! शेतकऱ्यांच्या अडी-अडचणींचा घेतला आढावा…


BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर |
शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज कसारा(लतीफवाडी) येथील सुनील दशरथ मांगे या  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शेतकऱ्याची भाजी भाकरी आवडीने खाल्ली. 
गावात कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक येतात का,बी-बियाणे,खते, औषधे यांची विचारपूस केली.यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब ,मा .आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब,जि.प.अध्यक्षा सुषमा लोणे,बांधकाम सभापती वैशालीताई चंदे,समाज कल्याण सभापती संगीताताई गांगड, तालुका प्रमुख मारुतीजी धिर्डे, आकाश सावंत,काशिनाथजी तिवरे,जि. प सदस्य मंजुषा जाधव,विठ्ठल भगत,चंद्रकांत जाधव,अजय सिंग,किशोर शेलवले,धिरज झुगरे आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.


No comments