web-ads-yml-728x90

Breaking News

मंत्री आदित्य उध्दव ठाकरे यांनी दुर्घटनास्थळी चालू असलेल्या मदतकार्याचा घेतला आढावा


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
काल रात्री मंत्री आदित्य उध्दव ठाकरे यांनी फोर्ट परिसरातील दुर्घटनाग्रस्त भानुशाली इमारतीच्या घटनास्थळी भेट दिली. यावेळी दुर्घटनास्थळी चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.

No comments