web-ads-yml-728x90

Breaking News

ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी पालकमंञ्यांनी तालुक्यातील पत्रकारांना प्रशासकीय सरपंच पदावर संधी द्दयावी - नामदेव शेलार


BY - मिलींद दळवी,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
ठाणे जिल्हयाच्या सर्वांगिण विकासात ग्रामीण पत्रकारांच मोठं योगदान लोकप्रतिनिधी राजकीय पुढार्यांबरोबर आहे.नेहमीच बातम्यांच्या स्वरूपाने नवनवीन कामे शासनांच प्रकल्प,शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी पत्रकारांच योगदान लाभलं आहे त्यांना पालकमंत्री शासनाने प्रशासकीय ग्रामपांचायतीवर सरपंचपदाची जबाबदारी देवून दत्तक ग्रामपंचायतम्हणून योजना राबवावी अशी मागणी केंद्रीय पत्रकार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नामदेव शेलार यांनी राज्य सरकार कडे केली आहे.
          लोकप्रतिनिधी,समाजसेवक प्रशासक आणि सरकार सोबत सामाजिक विकासांच,विविध योजना राबवण्याची सांगड बघण्याची मनोमिलन काम करून सामांन्याच्या समस्या सोडविण्याची संधी आहे.दोघांमधील विकासित संबंध घट्ट होऊन भविष्यात प्रत्येक गावात काय करायल हवं याची संकल्पना नव्या सरपंचांना मांडता येतील,गावाचा विकास करण्यासाठी अनुभवी पत्रकारांना  ग्रामपंचायत दत्तक म्हणुन प्रशासक पदावर काम करण्याची संधी द्दयावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.
          शहरात महानगरपालिका,नगरपालिका,नगरपंचायत यातील शिक्षण,आरोग्य,बांधकाम,पाणीपुरवठा अशा समित्यावर पत्रकारांना सदस्यत्व द्दयावं,स्विकृत सदस्य नगरसेवक म्हणून त्यांची नेमणूक केल्यास शासनाच्या योजना यशस्वी राबवल्या जावून त्यांना व्यापक प्रसिध्दी मिळेल.मात्र,अनुभवी निर्भिडता,नियमीत लेखणी करणार्या पत्रकारांना संथी दिली पाहिजे.
          अनेकता पत्रकारांना संधी म्हणून ज्यांची सामाजिक चळवळ नाही,काम करण्याची कुवत नाही,पद घेऊन राजकीय मोहरे मिरवणारे पत्रकारांना शांतता कमिटी अन्य कमिटयांवर संधी दिली जाते,राजकीय कार्यकर्त्यांना मतबळासाठी स्विकृत नगरसेवक म्हणुन संधी दिली जाते.एक वेळा नियमीत लिखाण करून सामान्य जनतेला न्याय देणार्या पत्रकारांना संधी देऊन पहावे असे आवाहन सरकारला नामदेव शेलार यांनी दिले आहे.

No comments