web-ads-yml-728x90

Breaking News

जातेगाव गेवराई रोङ वरील रोहीतळच्या लेंङी नदिला पुर आल्याने वाहतुक विस्कळीत


BY -युवा महाराष्ट्र लाइव- गेवराई |
गेवराई तालुक्यातील जातेगाव सर्कल मधील जातेगाव गेवराई रोङवरील रोहीतळ बस स्टाॅप जवळ लेंङी नदिला पाऊसाळ्यात थोङा  पाऊस आलाकी पुर येत आहे काल झालेल्या जोरदार पाऊसामुळे  तर राञी  उशीरा पर्यंत लेङी नदीवर पुर होता त्यामुळे  वाहतुकीस मोठा आङथळा निर्माण झाला होता सदरील या रोङवर दोन पुलाचे काम करण्याची मागणी जातेगाव येथील शेतकरी पुञ राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर असे की,गेवराई तालुक्यातील जातेगाव सर्कल मधील जातेगाव गेवराई रोङवरील रोहीतळ बस स्टाॅप जवळ लेंङी नदिला पाऊसाळ्य थोङा पाऊस आलाकी पुर येतो नदीवर पुलाची उंची  कमी आहे नदी खोलीकरण व पुलाची उंची कमी आसल्याणे विस ते पंचवीस गावातील नागरीकाना या लेंङी नदीच्या पुलावर पुर आला की तास न तास आङथळा निर्माण होत आहे या वर्षी तर आतापर्यंत खुप वेळा नदिवर पुला आला आहे यंदाचा पाऊस काळ पण हवामाण आंदाजाने जोरदार सांगीतला आहे त्याप्रमाणे रोज वरुन राजा बरसत आहे माञ या जातेगाव गेवराई रोङवरील रोहीतळ बस स्टाॅपच्या लेंङी नदिवर नदि खोलीकरण व पुलाचे नविन बांधकाम करणे गरजेचे आहे हा पूल तात्काळ करण्यात यावा  नसता लोकशाही पद्धतीने सोशल ङिस्टन्स ठेऊन प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन केले जाईल असे आवाहण युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, नाना पवार, काकासाहेब पवार, देवराज कोळे, सचिन लव्हाळे, नितीन पवार , विलास , पवार,मुकुंद पवार, महेश कोकाट, रुद्रा घोलप,बाळासाहेब चव्हाण,आकाश, चव्हाण, प्रतेश सराटे, अमोल कारके, माऊली भिकारी, प्रदिप चव्हाण, शिवाजी मिसाळ, सत्यप्रेम पवार, विलास पवार, नारायण चव्हाण,भरत दादा चव्हाण, रामेश्वर चव्हाण,यानी दिलेल्या निवेदनाद्वारे ईशारा दिला आहे

No comments