web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात एम.डी.फिजीशियन डॉक्टर नाही ; शाळेवरील डॉक्टर करतात रूग्णांवर उपचार ; सरकार अपयशी नाही


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे जिल्हयात कोरोनाचे रूग्ण वाढ होत आहेत.ठाणे जिल्हयाचा मुरबाड ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्याकडे सरकारने लक्ष  स्थानिक पत्रकारांच्या बातम्यांची दखल घेऊन गाद्दया दिल्या.तीन वेंटीलेटर दिले मात्र,एम.डी.फिजीशियन  डॉक्टर दिला गेला नाही,डॉक्टर  येर्इपर्यंत कोरोना जातो  काय ? अशी चर्चा आहे.
          मुरबाड ग्रामीण रूग्णालयात रेग्यूलर डॉक्टर कोव्हीड सेंटर आणि रोजची रात्र दिवस ओ.पी.डी सांभाळतात त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे.येथे पत्रकार मागण्या करतात,युवा महाराष्ट्र लार्इव्ह,स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राचे सर्व पत्रकार   बातम्या देतात,बातम्या कॉपी रार्इट नाही.
          शाळेवर फिरून मुलांची तपासणी करणारे डॉक्टर तसेच ठेकेदारीने भरती झालेले बिनअनुभवी कर्मचारीच रूग्णांना सेवा देत आहेत अशी वास्तुस्थिती आत्तापर्यंत आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयात 75 खाटाचा उद्घाटण प्रसंगी आवाज घुमला परंतू 25 गाद्दयाच  रूग्णालयात होत्या तसेच वेंटीलेटर नव्हते,एम.डी.फिजीशियन नाहीत अशा बातम्या घटनास्थळी निर्भिड पत्रकारांनी लावल्या त्यांच्या  दखलेत  14 जुलै  रात्री 50 गाद्दया  सिव्हील हॉस्पीटल ठाणे येथून  आल्या,15 जुलैला 3 वेंटीलेटर घेण्यासाठी माणसं रवाना झाली मात्र,एम.डी.फिजीशियन अद्दयाप आला नाही.
          कोण म्हणतो  सुविधा आहेत!पत्रकार म्हणतात,सुविधा नाहीत!घरातूनच आवाज येतो!त्यांनाच  कोव्हीड सेंटरला भरती करा!त्या निर्भिड पत्रकारांनी,खाजगी दवाखाण्याची सुपारी घेतली काय?कलपातील शहाण्यांनी कधी व्हिडीओ जागृती केली! केाणी सारवा,सारव केली मात्र,आम्ही  आहोत ; होय आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे,खर्‍या खोटयांनी! होय आम्हीच,निर्भिड कंपनीचे आहोत!आम्ही चाटया कंपनीचे नाहीत!कॉपी रार्इट नाहीत!मात्र,धन्यवाद त्यांना आमची रानमाळाची मिरची मसाला झोंबला;धमक्या तर सोडाच त्या कोव्हीडच्या आम्हाला डॉक्टरांनी सेंटरमध्ये घेतलेच नाही!आम्ही त्यात गेल्यावर तुमचा  किट उतरेल आम्ही बाहेरच बरे,तुम्हाला वाटत नाही का? ज्यांना दाबायाचे त्यांना दाबा,आमचं स्वातंत्र आश्र आहे.चौथा  जनतेचा रक्षक आहे.जनतेने आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणुन निवडले आहे.बिनापैशाच्या जातीपातीमातीच्या  मतांनी मात्र,सरकार  जागृत आहे.त्यांनी जीवंत मिडीयांची दखल घेऊन मुडदयांना बोलण्याची संधी दिली.कोव्हीड सेंटर मध्ये उपचार सेवा उपलब्ध करून म्हणून सरकार अपयशी नाही,सेवा नसती तर आमचे मुडदे पडले असते.आत गेल्यावर सामान्य जनतेला सरकार जागृत मिडीयाच्या रूपाने सेवा देतात फक्त सरकारने एम.डी.फिजीशियन  द्दयावेत.मेणबत्ती बाजुला सारून मोठा जनरेटर द्दयावा अशी आमची मागणी आहे.

No comments