web-ads-yml-728x90

Breaking News

आधारस्तंभ माणुसकीचा...


BY - युवा महाराष्ट्र लाइव- सांगली |
बिऊर गाव येथे ओम साईराम सेवाभावी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा सौ.निताताई कृष्णा खोत यांच्या हस्ते कोरोना महामारीच्या काळात ज्या लोकांचे हातावर पोट आहे अशा लोकांचे खाण्याचे वांदे झाले आहे.
आशाच गोसावी वस्ती मध्ये भंगार  गोळा करून आपले पोट भरणाऱ्या लोकांचे लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे ह्या लोकांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किट ओम साईराम सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आले संकटाच्या काळात नेहमी जनते सोबत असणाऱ्या ओम साईराम सेवाभावी ट्रस्ट कोरोना काळात पण गोरगरिबांना मदत करून आपली सामाजिक बांधीलकी जपली आहे.


No comments