web-ads-yml-728x90

Breaking News

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ सुषमा लोणे यांची अध्यक्षपदी निवडBY -  युवा महाराष्ट्र लाइव- भिवंडी |
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ सुषमा  लोणे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने शुभेच्छा देतांनी 

कुणबी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ऊदयजी पाटील साहेब मनसे सचिव भिवंडी ग्रामीण विधानसभा रविंद्र विशे साहेब, सुभाष कथोरे साहेब, कल्याण तालुका अध्यक्ष शिवसेना वसंतजी लोणे साहेब, व सोबत दिनेश पाटील व मान्यवर उपस्थित होते.

No comments