web-ads-yml-728x90

Breaking News

शेती लावणीची कामे पुर्णत्वाकडे...


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- मुंबर्इ |
दरवर्षी गटारी आमवस्यानंतर गणपती पर्यंत शेती लागवडीची कामे सुरू राहत होती परंतू यंदा कोरोनामुळे शेतकर्यांनी शेतीत अधिक वेळ दिल्याने मोठया प्रमाणात शेती लागवडीची कामे संपत आली आहेत.
          शेती लावण्यासाठी पाऊसही तसा पडत असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत मात्र,लॉकडाऊनमुळे शेतकर्यांना शेती लागवडीसाठी पैसा जमवाजमव करता आली नसल्याने प्रत्येक शेतकर्यांनी आपल्या कौटूंबिक जीवनापुर्वी शेती लागवड केली आहे.शेती लागवड कमी प्रमाणात झाली.दुसर्या बाजुने पुढील वर्षात भातपिकांच उत्पन्न कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे.

No comments