0

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- मुंबर्इ |
दरवर्षी प्रमाणे  धबधब्याची मज्जा लुटण्याच्या आनंदात असणारे  पर्यटक यावर्षी कोरोनाने बधिस्त झाले आहेत.महाराष्ट्रात पावसाचा महापूर आला मात्र,धबधब्याखाली एकही पर्यटक जात नसल्याने धबधबे सुनं सुनं  झाले आहेत.
          धबधब्याकडे जाणार्या पर्यटकांमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळत असे परंतू यंदाच्या वर्षी गटारी आमवस्या घरीच साजरी करण्याची वेळ पर्यटकांवर आली आहे.धबधबे औसंडून वाहात आहेत त्याचे चित्र फक्त डोळयासमोर,टिव्हीवर दिसत आहे.प्रशासनाने पर्यटकांना धबधब्याखाली जाण्यास मनार्इ केली आहे.

Post a comment

 
Top