BY - महेश मस्कर,युवा महाराष्ट्र लाइव- सातारा |
कोरोना वायरस अख्ख्या जगामध्ये पसरला आहे त्याच्यावर
नियंत्रण मिळवण्यासाठी आपली काळजी स्वतः घेतली पाहीजे आपली काळजी आपण कशी राखली
पाहीजे हे झी युवा वाहीनीवरील अप्सरा आली मधील विनर माधुरी पवार हिने थोडक्यात
सांगीतल आहे.
Post a comment