0

BY - भास्कर विशे,युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर |
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाला भेट दिली.यावेळी भावली योजने संदर्भात त्यांची भेट घेऊन शहापूर तालुक्यासाठी भावली पाणी योजनेला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून जलशुद्धीकरण केंद्रासाठी जलसंपदा विभागाची धरणाच्या खाली असलेली जमीन उपलब्ध होणेसाठीचा प्रस्ताव मंत्रालयस्थरावर प्रलंबित असून त्याला मंजुरी देण्याची मागणी  केली असता या प्रस्तावाला त्वरित मान्यता देण्यात येईल असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

Post a comment

 
Top