web-ads-yml-728x90

Breaking News

देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर फवारणी मास्क, आसेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप


BY - युवा महाराष्ट्र लाइव- डोळ्खांब |
देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देवा ग्रुप फाऊंडेशन डोळ्खांब विभाग कडून डोळ्खांब पोलीस स्टेशन सरकारी हॉस्पिटल चोंढे ग्रामपंचायत साकुर्ली ग्रामपंचायत मधील कातकरी वाडी येथे सॅनिटायझर फवारणी मास्क, आसेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी देवा ग्रुप फाऊंडेशन डोळ्खांब विभाग अध्यक्ष किरण खाडे,साकुर्ली ग्रामपंचायतचे पोलीस पाटील किरण भेरे,जगदीश भोईर,हं..प रमेश शिंदे महाराज व सदस्य शनीकुमार कोंगेरे,अशोक कोंगेरे,सौरभ खाडे,प्रदीप कोंगेरे,जयेश कोंगेरे व इतर सदस्य उपस्थित होते

No comments