0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
राज्यात दि. 1 जुलै ते दि . 12 जुलै पर्यंत 865 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 11 लाख 82 हजार 130 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
           राज्यात गरीब व गरजूंना  एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040,जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232जुलै मध्ये आतापर्यंत 11 लाख 82 हजार 130 आणि असे एकूण  दि. 1 एप्रिल  ते  दि. 12 जुलै या कालावधीत 1 कोटी  1 लाख 61 हजार 659 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या  आहेत.


Post a comment

 
Top