web-ads-yml-728x90

Breaking News

आणीबाणी पासून कोरोना पर्यंत माझी भुमी माझा वायदा - आ.कथोरे


BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
राजकारण विरहीत 1995 पासून ज्यांची भुमिका माझी भुमी माझी जनता माझा समाज माझा वायदा पक्षविरहीत ज्यांच काम अनेक  पाहिला आणिबाणी कालावधीत स्थानिकांना न्याय दिला तोच वायदा आजच्या कोरोनाच्या कालावधीत मुरबाडचे आमदार किसनराव कथोरे यांनी पाळला आहे.
नेहमीच सरकार कोणाचाही असो दोन पाऊलं पुढेच अंगावर आला तर शिंगावर घेणार नेतृत्व मात्र,सर्वांना बरोबर घेऊन गरीबाची जाण असणार्‍या आमदार किसनराव कथोरे भाजपाचं आमदार असताना त्यांनीच मुरबाड,बदलापूर,अंबरनाथ नव्हे तर पुर्ण ठाणे  आणि कोकणाकडे आपले लक्ष केंद्रीत करून छोटा हातगाडीवाला,रानमेवा विकणारा आदिवासी,रिक्षाचा चालवणारा बेरोजगार मजूरी करणारा गोरगरिब यांना सरकारने पॅकेज द्दयावे,आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी अशा अनेक कैफीयती सरकारकडे मांडल्या मात्र,सरकार करेल तेव्हा करेल माझ्या मतदार संघात मझी जबाबदारी म्हणून दाखवलेली डेरींग त्यामुळेच मुरबाड जगात आजपर्यंत कोरोनात झिरो आणि सुखी जीवनात हिरो  सर्व श्रेय फक्त आमदार किसनराव कथोरे त्यांनाच द्दयावं लागेल.अनेकांनी काय काय मदत केली,काय वाटप केले,सार्‍यांनीचआपली यशशक्ती पणाला लावली मात्र,खरी जबाबदारी खबरदारी मुरबाड मध्ये स्थानिक आमदार किसनराव कथोरे यांनी घेतली तेथे सरकारही अपुरे पडले
      मुरबाड मतदार संघात मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग आहे.बेरोजगार आहेत.मजूर आहेत त्याचप्रमाणे छोटे व्यवसाय असून त्यांना  देण्यासाठी वेळोवेळी घेतलेले निर्णयाचे स्वागत सार्‍यांना करावं लागलं.सगळयांना बरोबर घेऊन जातांना कोणी चुकून राहिला.कोणाला त्यांचा रस्ता आवडला नसेल कुठे त्यांचा राग अनावर झाला असेल मात्र,कोरोनानी शिकवलेली माणूसकी कोरोनानी दाखवलेल्या दहशतीवर मात करण्यासाठी मुरबाडचा आमदार सदैव मतदार संघात मदतीचा ओघ घेऊन फिरत होते.आढावा घेऊन सर्व बाजारपेठठ बंद असताना मुरबाडला बाजारपेठा  कोरोनाबरोबर जगण्याची ताकद प्रत्येकात निर्माण केली.माझी भुमी माझा वायदा त्यांनी पुर्ण केला.

No comments