web-ads-yml-728x90

Breaking News

उल्हासनगर रेल्वे स्टेशनला ही रेल्वेचा थांबा हवाच - सचिन कदम


BY - युवा महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर |

उल्हासनगर हे महानगरपालिका क्षेत्र असून हजारो रहिवाशी शासकीय व अति आवश्यक सेवे मध्ये कार्यरत आहेत. हजारो प्रवासी अंबरनाथ किंवा कल्याण ला जाणार तर तेथील Physical Distance चा तर फज्जाच उडणार व हजारो प्रवाशांचा वेळ व पैसा ही वाया जाणार.उल्हासनगर रेल्वे स्टेशनला रेल्वे चा थांबा केलात तर प्रवाशांचा वेळ ही वाया जाणार नाही व पैसा ही जास्त खर्च होणार नाही तसेच Physical Distance ही पाळला जाईल.आणि मुख्ता उल्हासनगरच्या थांब्या मुळे, आमच्या रिक्षा चालकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या ही उधर निर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल.या सर्व बाबींचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने व महाराष्ट्र सरकारने उल्हासनगर रेल्वे स्टेशनला लोकलचा थांबा करावा अशी विनत्त्ती उल्हासनगरचे मनसे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम यांनी केली आहे.No comments