web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यात लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४९४ गुन्हे दाखल; २६१ लोकांना अटक


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४९४ विविध गुन्हे महाराष्ट्र  सायबरने दाखल केले असून २६१ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

No comments