BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी
राजभवन येथील हिरवळीवर आयोजित योगवर्गात सहभागी होऊन योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर योग वर्गामध्ये
उपस्थितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासह इतर योग्य खबरदारी घेण्यात
आली.
Post a comment