web-ads-yml-728x90

Breaking News

असा मुख्यमंत्री पहिला पाहिला - ( श्री.नामदेव शेलार- कार्यकारी संपादक)


खरचं 1980 पासून माझ्या आयुष्यातील घडामोडी पाहत आलो आहे.कधी आणिबाणी,कधी रोजगार हमी,कधी निवडणूका,कधी युध्दाच्या क्षणी शाळा,घर,आंगण,माळ,शेती,ऊन,वारा,वीज आणि माणसातली माणूसकी जीवनातील गरीबी त्यातून झिजत पिंजून निघालेलं माझं मन त्याच मनाच्या आठवणीत पुन्हा जाता जाता अर्ध्या माझ्या आयुष्यातील मी पाहिलेला पहिला मुख्यमंत्रीउध्दव  ठाकरे
सत्य ,निर्भिड,लढावू,बोरी आणि बाबली स्वतःला म्हणणार असाल तर आपण सत्य मांडलेच पाहिजे मग त्यासमोर जात,पात,धर्म,पक्ष,व्यक्ती,निष्ठा काहीही असो फक्त माझं मन सत्य सांगतो आहे,माझं ज्ञान नक्षत्राचं देणं आहे,माझी संपत्ती पाहुणा आहे,माझा अहंकार उसना आहे,माझं कर्तव्य माणूस आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे पणमला काहीही मदत केली नसेल,माझ्यावर राग  झाला असेल त्यातून मी वंचित राहिलो असेल कदाचित मात्र,त्यांच नक्षत्राचं देणं माझ्या हातून राहून गेलं किंवा जाता काम नये
      स्वातंञ्याच्या आठवणी फार कमी वयात आजमवल्या आहेत.आंधारातलं जीवन आयुष्यातील बेकारी,कष्टाचे चटके खुप सोचतांना सुध्दा शिक्षणात फाटकं कपडे,नंग्या पायाने शाळेचा प्रवास आजही आठवणीच्या छायागृहात आहे.तात्कालीन परिस्थिती त्या कालीन वक्ते,समाजकारण,राजकारण,संघ संघटना आणि  यातील प्रत्येक प्रवास पाहिला.कोणचा काता कुठं होता,कोणाची चड्डी कुठपर्यंत होती,कोणाचा शेंदूर कुठ पर्यंत होता,कुणाचा दाता कुठपर्यंत होता आणि सार्या समोर फक्त स्व.बाळासाहेब ठाकरेंचा भगवा होता म्हणून आम्ही 1987 साली कल्याण शिवाजी चौकात बाळासाहेबांच भगवा कार्ड घेऊन शिपार्इ बनलो.दुसरीकडे आमच्या एका काकाचा तिरंगा दुसर्या काकाचा हिंदुत्व कमळ भगवा यातून मला  तळयांच पाणी चाखण्यांची संधी 1985A86 सालात मिळाली.खुप वाचन केलं.रामायणापासून महाभारत पाहिला.रक्षाबंधनापासून संघ पाहिला तिरंग्यातून आमुल्य पाहिला मात्र,भगव्यातुन संघर्ष करायला संधी मिळाली मात्र,ज्ञानाचा दिवा आयुष्यात लावा म्हणून साधू संतांच्या योगी रिध्दीनाथ बाबा,योगी हिरानाथ बाबा,योगी कुलनाथ बाबा यांच्या मांडीवर खेळण्याचा आनंद मिळाला त्यांच्या आशिर्वादाने आज मी पाहिलेला पहिला मुख्यमंत्री यांची साक्ष  आहे.
जीवनात अनेक संकट चढउतार आले.परिस्थितीवर मात करतांना श्रध्दा आणि सबुरीची सावली लाभली मात्र,1990 सालापासून निघालेला माझा मार्ग खरचं योध्दांच्या वाटचालीकडे यशस्वी जार्इल का ? हे पाहिलेच नव्हतं तरीही माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण,श्री.शरदचंद्रजी पवार,श्री.मनोहरजी जोशी,श्री.नारायणजी राणे या मुख्यमंञ्यांच्या कालावधीतील अनेक आठवणी आहेत मात्र,त्यावेळी लहानग्यात झेंडा,बॅनर,गुलाल आणि हेलकाटे तेथे राजकर्त्यांचा  असं पाहण्यास मिळालं.1990 ते 2020 या कालावधीत खुप लिहीले,सहन केले,संघर्षमय झाले त्यातून गर्वसे कहो हम हिंदू है हे सुध्दा पाहिले आणि गर्वाने गरीबाची दखल घेणारेही पाहिले.नेता कार्यकर्ता अध्यक्ष,म्हणाला की सामान्य त्यांच्या पर्यंत जाण्यास घाबरत होते मला शिवसेनेच्या आदराने गरीबाची झोळी सदैव रिकामी मात्र,भरलेली वाटत होती त्यातच बाळकडू  आताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे खरे निस्वार्थी,स्वच्छ सत्यवाणी संयमी आणि सांभाळू नेतृत्व आहेत.ज्यांना राजकारण करायचं त्यांनी त्यांच्यावर टिका जरूर करावी मात्र,मायेची सावली ज्या झाडाखाली सापडते त्यांच झाडांच नाव उध्दव ठाकरे आहे.
       खरंच कोणाची भिडभाड नाहीकोणाच्या बोला भिंतनाहीकोणावर अन्याय घेणार  नाहीखोटं बोलावं काय ?याची भिती वाटत असावीनार्इलाजाने कधी एखादी  वेळ आली असेल मात्र,राजकारणात असा प्रामाणिकपणाचा नेता मुख्यमंत्री मी पाहिला नाही.प्रत्येकाची काळजीघरातील भाषासामान्य पोषकअन्यायाला वाचा करचं राज्य सगळं गिळलं ज्यांनी त्यांनी तरी चालेल त्यांच्या खाण्याकडे पाहू नका,मात्र,राज्याचा मुख्यमंत्री पाच वर्षे उध्दवजींना राहुद्दया.राजकारणा व्यतिरीक्त इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही.कारण हे राज्याचं नेतृत्व खाण्याचं कुराण आता राहिलं नाही ठाकरे घराण्याचं पुरातण  भ्रष्टाचार होणारच आहे.मात्र,काही असो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा कधी पाहिला नाही.पुन्हा होणे अशक्य असं मला निपक्षपाती वाटतंय.

No comments