0
  • पहा मुरबाडकरांनो तुमची खरी काळजी कोण घेतंय,पहिल्यापासून आत्तापर्यंत कोण धावतंय - ज्येष्ठ नामदेव शेलार
  • युवा महाराष्ट्र लार्इव्ह बातमी इफेक्ट ; शेकडो संख्येने ग्रामीण रूग्णालयतील गर्दी हटविण्याची ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली होती मागणी
  • घटनेची गंभीर दखल मा.नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती किसन अनंत कथोरे यांनी घेऊन ग्रामीण रूग्णालय केले खुले
  • प्रत्येक गोष्टीत दखल घेणारा समाजयोध्दा परराज्य,परजिल्हयात जाणार्‍यांची डॉक्टर तपासणी किसन कथोरे यांनी केली खुले नाटयगृहात
  • हजारोंच्या जिवांशी खेळणार्‍यांची केली सुटका ,
  • युवा महाराष्ट्र लार्इव्हच्या प्रत्येक बातमीचा र्इफेक्ट ; शासनाने घेतली दखल
  • सत्य बातमी,निर्भिड आवाज,प्रथम आमची बातमी नंतर कॉपीरार्इट साज
  • सत्य वास्तुस्थितीचा आढावा रोज पहा युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीमध्ये

Post a Comment

 
Top