0

मुरबाड मध्ये तीन दिवसाच्या लॉकडाऊन काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाल्यात बडया व्यापार्‍यांचा ट्रक घुसला कसा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाल्यात ट्रक मधील माल झाला खाली

नागरिकांना घरात कोंबुन ठेवून बडया व्यापार्‍यांना सुट दिली कशी संप्तत नागरिकांचा सवाल

मुरबाडचे रस्ते बंद असताना मुरबाड शहरात ट्रक घुसला तरी कसा असेही प्रश्‍न आता उदभवत आहेत.

अद्यापही कोणावरही कारवार्इ झाली नसल्याचे वृत्त मात्र समोर येत आहे

Post a comment

 
Top