0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मंत्रालय,मुंबई |
मंत्रालय नियंत्रण कक्षात संपर्कासाठी नवीन दोन दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. नियंत्रण कक्षात संपर्कासाठी एमटीएनएलचे चे ०२२-२२०२७९९० व ०२२-२२०२३०३९ हे दोन क्रमांक कार्यरत असून या दोन दूरध्वनी शिवाय ९३२१५८७१४३, ९३२१५९०५६१ हे दोन नवीन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे मंत्रालय नियंत्रण कक्षाने कळविले आहे.

Post a comment

 
Top