web-ads-yml-728x90

Breaking News

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून आरोग्याचे रक्षण करुया


BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
31 मे जागतिक तंबाखुविरोधी दिन. जागतिक तंबाखुविरोधी दिनाच्या निमित्ताने आपण  सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा ठाम निर्धार करुया.. आपले कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, परिसरातील नागरिकांनी सुद्धा तंबाखूच्या सेवनापासून दूर रहाण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्पही यानिमित्तानं सर्वांनी करुया. तंबाखूपासून दूर राहूया, आरोग्यदायी जीवन जगूया…

No comments