1

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
संकट कोणताही असो समयी धावून मदत करण्याचा मानसुबा असणारे देवदूत म्हणून एस.एम.सरफ यांच नाव आहे.ज्या मातीत व्यवसाय करण्याची,नाव कमविण्याची संधी मिळाली तेथील जनतेला देवदूत म्हणून  आजपर्यंत मदत केली.आलेला संकट माझ्या कुटूंबावर आहे,माझ्या आर्इ वडिलांनी गोर गरिबांना मदतीचा हात देण्याचे संस्कार दिले त्यांच मातापित्यांच नक्षत्राचं देणं फेडण्यासाठी संधी एस.एम.सराफ यांनी कोरोना संकटात वाया घालवली नाही. 
आपल्या आर्इच्या नावे असलेल्या स्वर्गीय शांतीदेवी सराफ स्मरणार्थ शरदकुमार सराफ व सुदर्शन सराफ यांच्या शांती सेवा निधी ट्रस्ट तर्फे ट्रस्ट संचालक अमर माने यांनी मुरबाड शहर व तालुक्यात हजारो लोकांना अन्नधान्य जिवनावश्यकवस्तु वस्तुचे वाटप केले आहे.अन्नदान पुण्यदान म्हंटले जातयं मात्र,त्यांचा फायदा अवश्यक्यता असणार्‍या गरिबांना झाला पाहिजे अशी भावना असलेल्या महाउद्दयोगपती एस.एम.सराफयांनी आपल्या कंपनीचे मॅनेजर सहकारी शांतीसेवा ट्रस्टचे संचालक अमर माने यांच्या हस्ते 1000 च्यावर धान्य किटचे वाटप करण्यात आले.यांनी लॉकडाऊन कालावधीत मदतीचा हात दिला आहे.
शिक्षणासाठी मुरबाड मध्ये इंजिनिअर कॉलेज काढून गुणवंतांना वाव दिला आहे.हजारो लोकांना नोकर्‍या उपलब्ध करून दिले आहेत.स्थानिक ठिकाणी विज पुरवठा केला आहे.प्रत्येक आपत्कालीन संकट समयी सामाजिक राजकीयांना मदतीचा हात देणारे एस.एम.सराफ यांच्या मातोश्री लक्ष्मी चॅरीटेबल ट्रस्ट सदैव तयार असते.आम्ही कोरोना आजारात मदतीला धावुन आलेले एस.एम.सराफ देवदूतच आहेत.Post a comment

  1. I appreciated...and I am very much proud of my company, and my Director Shri.Sharad kumar Saraf...God Bless you Sir for ever and ever..!As I am working since 29 years in Technocraft.

    ReplyDelete

 
Top