0

BY - लेखक -नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
अत्यावश्यक सेवा गेल्या 45 दिवसात लॉकडाऊन मध्ये अधूनमधून मिळाल्या.माणसाला जगण्यासाठी काय हवं त्याची काळजी घेतली.आरोग्याची खबरदारी घेतली मात्र,ज्यांच्यातून आरोग्याला धोकादायक समजणार्‍या माणसाच्या समस्याला वाव मिळाला नाही.
          शासनाने औद्दयोगिक वसाहतीत अत्यावश्यक वस्तुंना धंदा करण्यास परवानगी दिली.मास दिला,घास दिला मात्र,माणूस फ्रेश राहिल असा श्‍वास दिला नाही…
          अन्न,वस्त्र,निवारा या घटनेतील मुलभुत घटक मात्र आम्ही आज ज्या निवार्‍यात बंधिस्त आहोत तेथे फक्त अन्न मिळतयं,वस्त्र नाही,दारूची बाटली उघडली,मच्छींची पाटली उघडली मात्र ज्या दंडूकेने झोडले, त्यातून बचाव करणारी आमचे-डीला भोकं पडली तीला बदलण्याची संधी नाही मिळाली.…
          साहेब उघडा…ना…आत्ताचे…डेलीला..भोकं पडलीत.निवार्‍याच्या खुराडयात खाल्लेल्या अन्नाच्या घामाने वस्त्र हरण झालेत.कसं राखू साहेब आरोग्य अंगाचं.रोज गालून त्यांच त्यांचेच..डीला भोकं पडलीत.साहेब उघडाना एक दिवस आड चार काप-डाची दुकानं,दुकानं घे-उदेनांचे-डी—घेऊ-देना-गझी-फ्रास खातांना अन्न गोड लागत नाही.पिणारा-विसरून गेला.घोळ-त्याचीही झाली पंचायत.पिऊन  तिलाच रोज घालून घालून मोजत भो-क-सांगू कसं कुणाला…साहेब उघडा ना काप-डाची,दुकाने साहेब उघडताना कापड-ची दुकाने…
          मध्ये एक पोस्ट आली म्हणे PM,CM फंडीक मदत करा.उरलं सुरलं
          तेव्हा माझ्या मित्रांनी सांगितले.दादा गेल्या दिवसात याला त्याला देऊन उरलेले पिऊन घालवलं नशेत माझ्याकडे फक्त उरलीती भोकं-पड-लेली-चें-डी देऊका.
          मला वाटलं खोटं नसावं,चौकशीत  सत्य बाहेर आले.सगळे उघडले पण कपडयांची दुकानं उघडली नाहीत.साहेब मळमवट चोळी पातळी  नको पण अत्यावश्यक मध्येचं- डीत असेल ना…उघडाना त्याचदु-कान…
          अन्न,वस्त्र,निवारा अत्यावश्यक असताना महसुली दारू अत्यावश्यक बनली.बाटलीने चॅप्पल तोडली आणि फाडलेल्यांचं-डीला भोक पडूनही तशीच भिंगली तेव्हा मला तीची अवश्यक्यता भासली मग सार्‍यांची काय अवस्था असेल तशी असेल पण माझी आता फाटलीच…झोळी रिकामी…
          मरण्याला कफन दिलं पिणार्‍याला दारू खाणार्‍याला मटण मग घालणार्‍यांलाचें-डी का दिली नाही.तिची आवश्यक खरी होती.तीच माझ्या पासून लॉकडाऊनमध्ये दुर राहिली साहेब उघडाना दु-कान माझ्याचे-डीला-भोक पडलीच…
          अन्नानी भऊन काय फायदा फाटक्या कपडयात माझा शेवट कफनात दफन निवार्‍यातून होतयं.माझं आरोग्य माझ्या हाती नाही.तुमच्या आदेशात आहे.माझी गरिबी झोलीत आहे खरं मात्र,माझ्याचे-डीला पडलेली भोकं,मला हिनवतात,साहेब गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.माझ्याच नसतील अनेकांच्या असतील-साहेब उघडाना कापडाची दुकाने माझ्याचं-डीला भोकं पडलीय.

Post a comment

 
Top