0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
कोरोना आजाराचा फैलाव झाला.तेव्हापासून मुरबाड शहाराची अत्यंत भावनिक काळजी मा.नगराध्यक्ष,नगरसेवक किसन अनंत कथोरे यांनीच घेतली आहे.जंतुनाशके फवारणी,शहराला शुध्दपाणी,आरोग्याच्या सुखसोयीकडे लक्ष वेधून प्रत्येक घटनेची खबर घेऊन प्रत्येक नागरिकाला भाजी,दूध,अन्नधान्य,वस्तु,जेवण,स्वतःची पर्वा न करता घटनास्थळी दिले.गरीबांना आर्थिक मदत केली,स्थलांतरित मजुरांसह प्रशासनाच्या काम काजाला हातभार लावला त्या मा.नगराध्यक्ष किसन कथोरे समाज योध्दाल सलामच.ना पक्षभेद,ना मतभेद,ना इतरांसारखी पुढारकी स्वतःच्या  खिशात हात घालून केलेला खर्च खरच अभिमानस्पद आहे.
(सन्मानपात्र किसन अनंत कथोरे यांच्यावरील सविस्तर लेख पुढिल भागात आठवणीत वाचा फक्त युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीत)


Post a Comment

 
Top