0

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
अतिसंवेदनशिल गडचिरोली मध्ये नक्षलवाद्दयावर कारवार्इ करून सामान्य  जनतेला न्याय मिळवून देणारे विविध उपक्रम राबवणारे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांना नक्षलवादी परिसरात  उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याचे पोलिस महासंचालक यांनी सन्मान चिन्ह दिले आहे.
नक्षलवादी विरोधी अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेऊन नक्षवाद्दयाचा ताबा घेऊन आत्मसमर्पण करायला भाग पाडण्यात गुन्हे नोंदवल्यात.नक्षलवाद्दयांच मनसुबे उध्दवस्त करण्यात डॉ.बसवराज शिवपुजे यांचा सहभाग होता.त्यांच्या कार्याच्या कर्तबगारीचे सन्मानचिन्ह देण्यात आल्याने त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
          देण्यात आल्याने त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.डॉ.बसवराज शिवपुजे सध्या मुरबाड पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असून कोरोना मिटला.यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.चांगला अधिकारी म्हणून त्यांच नावलौकिक आहे.

Post a comment

 
Top