0

BY -मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
सेफ्टीक्लीन हॅन्ड सॅनिटायझर नावाची कंपनी आहे जी सॅनिटायझर बनविते.त्या कंपनीत एका कामगाराने व्हिडीओ काढला व फेसबुकला टाकला आणि लगेच फोन आला.हा फोन मालकाचा होता  त्यानी कामगाराला  शिवीगाळ केली आणि धमकी की तुझी पोलिस ठाण्यात कंप्लेंट करतो .यावर त्या कामगारानी सर्वकाही सहन केलं.
नंतर मालकानी शिवीगाळ केली तेव्हा त्या मालकाच्या कंपनीची अखेर पोलखोल केली आहे.त्या कामगाराची  ऑडीअओ क्लिप व व्हिडीओ युवा महाराष्ट्र लार्इव्हच्या हाती लागली असून ऑडीओ क्लीप मध्ये  सेफ्टीक्लीन हॅन्ड सॅनिटायझर नावाची कंपनी राज्यात  काही ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले आहे. सेफ्टीक्लीन हॅन्ड सॅनिटायझर नावाची कंपनीचे कामगार सॅनिटायझर बनवितांना मास्कचा व हॅण्दग्लोजचा वापर करत नसल्याचे व्हिडीओमध्ये छापील झाले आहे.
करोडोचा टन ओव्हर असणार्‍या कंपनीत कामगारांची सेफ्टी शुन्यच राहिली आहे.जेथे सॅनिटायझर बनविले जाते तेथे दक्षता पाळली जात नसून आजुबाजूचे परिसर धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुलुंड येथिल जी सेफ्टीक्लीन हॅन्ड सॅनिटायझर नावाची कंपनी आहे तेथील कंपनीत कामगार सॅनिटायझर बनवितांना फोटो मध्ये दिसत आहेत.सर्व अस्तव्यस्थ कारभार आतमध्ये केला जात असून कोणत्याही प्रकारे स्पार्कींग झाल्यास सॅनिटायझर पेट घेऊन आजूबाजूचा परिसर व कंपनीसह कंपनीतील कामगारांना जीव गमवावे लागू शकतो कारण सॅनिटायझर हा अतिशय अगे्रसीत असे घातक लिक्वीड आहे की आग लागल्यास आटोक्यात आणणं थोडं अवघडच होऊ शकतो.
बाटल्या तशाच पडलेल्या आणि कामगारांची सुरक्षा  वार्‍यावर त्यामध्ये अनुकुचित प्रकार घडल्यास जीवाचा धोका याचे सर्वस्व जबाबदारी मालक मात्र एैटीत आहे.याकडे थेट मुख्यमंत्री यांनी लक्ष केंद्रीत करून घटनास्थळी सेफ्टीक्लीन हॅन्ड सॅनिटायझर नावाची कंपनीत जाऊन सुरक्षा आणि बनविण्यात येणारे लिक्वीड याची चौकशी करावी व बेजबाबदार राहणार्‍या कंपनी मालकावर कारवार्इ करून कंपनी सील करावी अशी मागणी होत आहे.


Post a comment

 
Top