0

BY - सरिता नार्इक,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर येथिल भाजी मार्केट परिसरात राहणारा व धारावीत मेडिकल येथे काम करणार्‍याचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत आहे.सदरील व्यक्ती हा उल्हासनगर ते धारावी ओला या गाडीने प्रवास करत होता.कोरोना रूग्ण हा धारावीतील मेडिकल येथे कामाला असल्याचे समोर आले आहे.
कोरोना रूग्ण सापडल्याने उल्हासनगर 04 येथिल परिसरातील भाजी मार्केट व आजूबाजूचा परिसर हा सील करण्यात आला आहे.तसेच घराच्या बाहेर कोणी पडू नये अशा सुचनाही वारंवार दिल्या जात आहेत.

Post a comment

 
Top