0

BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण |
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपले कर्तव्य पार पाडत असताना पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेत क. डो. म. पा. नगरसेवक मा. श्री. प्रभुनाथ दादा भोईर यांनी प्रभाग क्र. १ व प्रभाग क्र. २ मधील वास्तव असलेल्या पोलीस बांधवांना पी.पी.ई किटचे वाटप
कल्याण पश्चिम चे कार्यसाम्राट आमदार  विश्वनाथ दादा भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. 
यासमयी आमदार विश्वनाथ दादा भोईर, नगरसेवक प्रभुनाथ दादा भोईर, जयवंत दादा भोईर, शाखाप्रमुख वंडार कारभारी, रावसाहेब आहेर, व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a comment

 
Top