0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
गरीबीचा अंत पाहू नये स्वताच्या खिशातुन मदत करावी अशा लॉकडाऊनच्या कालावधीत 42 दिवस सेवा करणार्‍या मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष किसन कथोरे यांनी आपल्या तीन चार वाहानातुन 77 मजुरांना भुसावळ येथे सुखरूप स्थलांतरीत मजुरांना पोहचवले.विशेष म्हणजे स्वता मा.नगराध्यक्ष किसन कथोरे यांनी शहापुर हायवे पर्यंत जावुन स्थलांतरीत मजुरांना येणारे वाटेतील समस्या दुर केल्या अन्न पाणी अर्थिक मदतीचा हातभार लावून जगावेगळी माणूसकी दाखवली.सदरचे मजूर मा.नगराध्यक्ष किसन कथोरे यांच्या कामावर नव्हते तर त्यांच्या शहरातील तसेच रस्त्यात चालणारे होते.समाज सेवेत व्रत संपुर्ण कथोरे घराणाला आहे.कुठे फोटो नाही कुठे देखावा नाही मात्र त्यांच्या कार्याची दखल जागृत मिडीयाला घ्यावी लागली.आम्ही नेहमी चांगल काम करणार्‍याचं कौतुक करतो कोणी भेंडीखालचा कमेंट करत असेल त्याला विशेष मनावर घेत नाही कारण संकट समयी रस्त्यावर उभा असतो तोच आमच्या निर्भिडतेचा खरा नपक्ष शुध्द विचाराचा चेहरा असता असाच स्पष्ट चेहरा निपक्ष समाज सेवा करणारा युवा मा.नगराध्यक्ष किसन कथोरे गेली 43 दिवस हजारो लोकाना तेलमिठापासून जीवनावश्यक वस्तु वाटप करून दोन टार्इमच अन्न लहानमुलाना बिस्कीट देवून अखेर भर उन्हात पायात चप्पल नसणार्‍या लहान मोठयांची काळजी घेवुन त्यांना घरापर्यंत सुखी प्रवासाने पोहचवल अशा मा.नगराध्यक्ष किसन कथोरे यांचा सर्वत्र कौतुक  होत आहे.

Post a comment

 
Top