0

BY - युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
महापालिका क्षेत्रात आज 11 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळं क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 103 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 15 रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी परतले असून आजवर 5 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान आज आढळलेल्या 11 रुग्णांपैकी चोपडा कोर्ट परिसरातील 5 रुग्ण, खन्ना कंम्पाउंड मधील 3 रुग्ण, छत्रपती संभाजी चौक 2 रुग्ण, आणि एक रुग्ण आदर्शनगर परिसरातील असल्याची माहिती मिळते आहे.

Post a comment

 
Top