web-ads-yml-728x90

Breaking News

अ.नगर येथे शिर्डीच्या साईबाबांना साकडे,हे साईनाथ महाराजा ह्या महामारीचा नायनाट कर. - सुनिल सकट


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
देशभर जिवघेण्या महामारीने थैमान घातले आहे.ह्या महामारीला नष्ट करायचे असेल तर,आपआपल्या घरातच थांबले पाहीजे.मन प्रसन्न व एकचित्त ठेवण्यासाठी देवाचे नामस्मरणही केले पाहीजे,महापुरुषांच्या गाथा तथा धार्मीक पुस्तके वाचली पाहीजे असे आवाहण समाजसेवक सुनिल सकट व त्यांच्या कुटुंबाने जनतेस केले.

No comments