web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड तालुक्यात पावसाची रिमझिम,बंधिस्तांची धांदळ

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
शुक्रवारी संध्याकाळी अचानक पावसाच्या रिमझिम सरी आल्याने नागरिकांची धावपळ उडाली.ज्या बंधिस्तांची गरे उघडी होती त्यांना छप्पर झाकण्यासाठी काही नव्हतं तसेच घरात कोंबून राहिलेल्यांनी पावसाच्या सरीचा आनंद,गॅलेरी,टॅरिस,अंगणात घेतला

No comments