web-ads-yml-728x90

Breaking News

नियम तोडणाऱ्या तबलीगींवर कारवाई करणार - गृहमंत्री


BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह  - औरंगाबाद -
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी औरंगाबादमधील कारागृह लॉकडाऊन करणार असल्याची माहिती दिलीये. तर जिल्ह्यात आतापर्यंत १३०० जणांचे टेस्टिंग करण्यात आले असून १ लाख ९० हजार जणांचे स्क्रिनिंग करण्यात आल्याचही ते म्हणाले. दरम्यान, ट्रॅव्हल व्हिजाचे नियम तोडणाऱ्या तबलीगींवर कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले.

No comments