web-ads-yml-728x90

Breaking News

ईस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या वतीन धान्याची मदत करून जपली माणूसकी


BY - युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापुर |
ईस्पूर्ली पोलीस स्टेशन हद्दीतील परप्रांतिय भैरु भेलवाला [राजस्थानी ] यांस सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड,प्रकाश माडवकर,सर्जेराव बोटे,संतोष भाट, निवास कदम यांनी अन्नधान्याची मदत करुन माणूसकी जपली आहे.

No comments