0

BY - विशेष प्रतिनिधी,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ |
प्रत्येक स्टोरी,घडामोडी,मुलाखती,बातम्या घटनास्थळी जावून बनवण्याचा युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी,स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राच्या महाराष्ट्र,नवीदिल्ली,उत्तरप्रदेश सर्व जिल्हयात,तालुक्यात, शहरात पत्रकारांची टिम  कोरोना व्हायरस वातावरणात वृत्तांकन करतात.जनतेला शासनाच्या नियम अटी नियोजन आरोग्य मार्गदर्शन माहिती पुरवण्याचे त्याचप्रमाणे जनतेच्या उद्भवलेल्या समस्या मांडण्याचे काम आमची पत्रकार टिम जिवाची पर्वा न करता करत आहेत.
          लॉकडाऊन कालावधीपासून रस्त्यावर घटनास्थळी परिपुर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आमचे संपादकासह रिपोर्टर,कॅमेरामन,वृत्तपत्र कार्यालयैन कर्मचारी वृत्तपत्र विक्रेते,प्रतिनिधी करत आहेत.योग्य माहिती लोकांपर्यंत पाहोचवून सत्य माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून शासनाचे डोळे उगडण्याचे काम केल्याने युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी,स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्रांच्या सर्व संपादकीय,रिपोर्टर, कॅमेरामन प्रकारांचे सर्वत्र अभिनंदन सन्मान करण्यात येत आहे.
          पत्रकार सध्या संकटात आहेत.वृत्तपत्रविक्रेते संकटात आहेत.त्यांना मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येत नाहीत.मदतीचा हा दिला जात नाही.मात्र बातम्या देण्यासाठी पुढे येणारे तसेच पत्रकारांनी या बातम्या दिल्याच पाहिजेत.यांची देता त्यांची देता आणि आमची देत नाहीत.पक्षपात करता असे सगळे कावळे पत्रकार मावळयांना विसरले आहेत याचा खेद व्यक्त केला आहे.


Post a comment

 
Top