0


मुरबाड नगरपंचायत प्रभाग क्रमांक ८ मधील कोरोना साथीमुळे उद्भवलेल्या लाॅकडाऊन मध्ये वार्डातील नागरिकांसाठी एक मदतीचा हात म्हणून  नगरसेविका सौ. ऊर्मिला सुजित ठाकरे व  श्री. सुजित अशोक ठाकरे यांजकडून प्रभागातील नागरिकांसाठी केलेली छोट्या स्वरूपात भेट.

Post a comment

 
Top