0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड मधून परदेशात जाणारी भेंडी लॉकडाऊनमुळे स्थानिक व्यापार्‍यांना 10 रूपये किलो दराने द्दयावे लागत असून टॉमेटो,वांगी,कारली अन्य भाजीपाला बाव मिळत नसल्याने शेतातच गळून जात आहे.
              लॉकडाऊन संचारबंदीने मुरबाडमध्ये भाजी विक्रेतांना बंदी घातल्याने घाऊक व्यापारी पदीद भावाने भाजीपाला शेतकर्‍यांकडून खरेदी करतात मात्र,शेतकर्‍यांना भाजीपाला काढण्याचा खर्च निघत नाही.मजुरांचा अभाव आहे त्यामुळे येथील हजारो शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून संबंधीत शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहेत अशा सर्व शेतकर्‍यांना शासनाने नुकसान भरपार्इ द्दयावी अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

Post a comment

 
Top