web-ads-yml-728x90

Breaking News

10 रूपयाची पन्नी पन्नास रूपयाला ; 15 रूपयाची विमल 60 रूपयाला येते कुठून !...


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
राज्यात सत्ता कोणाचीही असो सत्तेत आल्यावर तोंडावर बोट हाताची गडी गालावीच लागते.विरोधकाची ताकद  वाढटे मात्र,आज देशात  सर्वात जास्त भाजपाचे लोक अन्नधान्य समाजसेवा करण्याचे खुद्द पंतप्रधानांनी पक्षस्थापना दिनी शुभेच्छात्वू समोर आणले.
          थाळी पणती वाद रंगला दोघेही समाजसेवेला लागले,त्याचप्रमाणे आम्ही स्वप्नज्योती टार्इम्स,युवा महाराष्ट्र लार्इव्हच्या लेखणीतून,कवितेतून,निर्भिडता,सत्यता,अडचणी,आभार,मनोबल,कतृत्व  पत्रकार, प्रतिनिधी आम्ही कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्ता,नेता यांच्या तोंडाला मास्क लावून घेतला नाही.सॅनिटायझर घेतला नाही,कोणत्याही चौकटीत नाहीत त्यामुळे पत्रकारांना हे वाटप यामध्ये आम्ही नाहीत याचा बोध समोर करावा लागला.
          ज्यांचा हातभार लागेल त्यांचा सन्मान त्यांच्या कतृत्वातून येर्इल.आम्ही स्वतःची  काळजी स्वतःच घेतली आहे.चांगले कान करणार्‍या शासन प्रशासन डॉक्टर,कर्मचारी,पोलिस यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा  चुकतंय त्यांना सुधारण्याची संधीही दिली.मात्र,संपुर्ण राज्यात महाविकास आघाडी राज्य असताना मुरबाड मतदार संघात विरोधकांचीच हवा चालली मग प्रशासन असो की,निर्णय वाटप असो की,दिवाबत्ती संपुर्ण देशात,राज्यात फक्त पत्रकारांचे योगदानाचे आभार फक्त मुरबाड विधानसभेने मानले.भले काहीही मदत नसेल पण बंधूत्व लोकशाहीत माणूसकीचे दर्शन घडले.
          कोरोनात सगळयांची बेरीज वजाबाकी केली,बातमी मागील बातमी,पत्रकारातील  माणूस आणि रोजची सरासरी दाखवून दिली.कुटूंबाची एकता खर्चाचा  तालमेळ,प्रसिध्दीच्या मतात त्यांची रेलचेल,युवा महाराष्ट्र लार्इव्ह मध्ये पाहिली.मोठयाच्या मोठया बाता,भुकपार्इच्या उपाशी राताएकावर एक निघून गेल्या वाढीव भावावर कारवार्इ झाली नाही.गरीबांच्या धान्यावर डल्ला मारणार्‍यांची चौकशी विचारपुस तक्रारी शिवाय झाली नाही.कोणाच्या पोटात,सॅनिटायझर,मास्क,डासफवारणीची किंमत गेली तर धान्य,औषधे, उपचाराचा निधी जातांना कोणी संशयांनी पाहिला नाही कारण,आपत्कालीनवर  दहशतीवर प्रत्येकांचा  विश्‍वास बसला होता.सारं काही चालू  असतांना 10 रूपयाची गावठी दारूंची पन्नी 50 रूपयाला विकली जातेय.15 रूपयाची विमल 60 रूपयाला विक्री होते पण ही दारू शहरापासून खेडयात येते कुठून असा सवाल केला जातोय. कांदा,बटाटी,तुरडाळ,तांदूळ,भाजीपाल्यापासून मटणाच्या भावात प्रचंड भावावर दुकानदारांनी केली आहे ? 150 रूपयाची क्वॉटर 600 रूपयाने घेणारेही  सर्व वस्तू धान्य दुप्पट भावाने विकले,उज्वला गॅसचे पैसे घेतले,आम्ही सत्यता मांडलेल्या बातम्या,कविता,अग्रलेख,प्रशासनीय, मदतनीस,लेखाजोखा,देश, राज्य,पातळीवरून प्रसिध्द केले त्यांना टिकटॉक,फेसबुक, युटयूब, व्हॉट्सअप,वृत्तपत्र सर्वांना मिळालेले सन्माण मोलाचे ठरले.


No comments