BY - स्वप्निल डावरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण
|
कल्याणमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला.यावेळी नागरिकांसह
व्यापारी वर्गांनी प्रवाशी वाहतुक चालक मालक यांनी जनता कर्फ्यु मध्ये सहभाग घेत घराबाहेर
जाण्याचे टाळले आहे.
यावेळी
100 टक्के प्रतिसाद नागरिकांनी दाखविल्याने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी चांगल्याप्रकारे
दोन हात केले आहे.यावेळी कल्याणमध्ये रस्ता शुकशुकाट झाला होता.
कोरोना विरोधात भारतीयांनी
एकत्रित येऊन दिलेला लढा हा यशस्वी ठरणार यात शंका नाही.
Post a comment