0
BY – मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

संचारबंदी असताना कोणीही अत्यावश्यक बाब वगळता घराबाहेर पडणे अपेक्षित नसते. त्यामुळे राज्यात काल सोमवारपासून संचारबंदी लागू केल्यानंतर नागरिकांनी घरात रहावे, असे आवाहन सगळ्या माध्यमातून केले जात आहे. तरिही नागरिक रस्त्यावर येत बाजारांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. अशा वेळी नागरिकांना शिस्त लावण्यासाठी नाईलाजास्तव पोलिसांना काठीचा वापर करावा लागत आहे.

Post a comment

 
Top