0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – कोल्हापुर |
राज्यात सध्या कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे.हा कोरोना व्हायरस प्रतिबंध रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.तसेच इस्पुर्ली ता.करवीर येथील पोलिस ठाण्यामध्ये येणाया प्रत्येक नागरिकासाठी हात धुण्याची स्वच्छता व सॅनिटरीची सुविधा उपलब्ध केलेली आहे.त्याचा सर्व नागरिकांनी वापर करून सहकार्य करावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड यांनी केले आहे.

Post a comment

 
Top