0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – सांगली |
सांगलीतील इस्लामपूरमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले. चारही जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहे. सौदेअरेबियामधून हे आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळूखे यांनी ही माहिती दिली.

Post a comment

 
Top