0
BY – कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाइव – उरण |

गटविकास अधिकारी गाडे मॅडम,तहसीलदार श्री अंधारे,मुख्याधिकारी श्री तावडे,तालुका आरोग्य अधिकारी श्री.इटकरे,डेप्युटी इंजिनिअर सूर्यवंशी,श्री पाटील (बालविकास प्रकल्प अधिकारी),श्री राजू ठाकूर (मा. आमदार यांचे प्रतिनिधी) ,श्री मेघनाथ तांडेल (मा. सभापती यांचे प्रतिनिधी), श्री अतुल पाटील,डॉ.मृणालिनी कदम,कनिष्ठ विस्तार अधिकारी( शिक्षण विभाग) आणि अनिल ठाकूर हे कोरोना संदर्भात ग्रामीण रुग्णालय,उरण येथे मीटिंग साठी उपस्थित होते

Post a comment

 
Top