0
BY – नामदेव शेलार युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
कोरोना विषाणूशी लढा देत आत्ताची परिस्थिती पाहता पत्रकार व डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून समाजाची सेवा करित आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्या स्तंभाचा मान राखला पाहिजे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात.पत्रकार कोणतीही पर्वा न करता वृत्तसंकलन करत आहे तसेच डॉक्टर अहोरात्र काम करत असतात अशा समाजाची सेवा करणार्‍यांना काही बाबी अडचणी निर्माण करण्यात आल्याचे निदर्शनास आले असता याची दखल माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेऊन त्या कर्तव्यावर जाणार्‍यां पत्रकार व  डॉक्टर यांना कोणी रोखल्यास संबंधितांवर कारवार्इ केली जार्इल असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

Post a Comment

 
Top