0
BY – स्वप्नील डावरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण मध्ये सदानंद चौकात अनधिकृत फेरीवाल्यांवर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कारवाई केली आहे.यावेळी मोठा पोलिस ताफा बंदोबस्ताला ठेवण्यात आला होता.

Post a comment

 
Top